tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post5354126128249779431..comments2023-03-22T06:41:49.964-07:00Comments on सिनेमा कॅनव्हास: ४०४ (२०११)आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-47862412929172674432012-10-31T05:08:33.622-07:002012-10-31T05:08:33.622-07:00हा सिनेमा एक अत्यंत दुर्लक्षित रत्न आहे.... कुठेही...हा सिनेमा एक अत्यंत दुर्लक्षित रत्न आहे.... कुठेही काडीमात्रही चर्चा न होता दुर्लक्षित मरण आल्यासारखा.

डोक्याला गिरमिट लावणारा सिनेमा आहे हा ...

या ब्लॉग वर या सिनेमाविषयी अख्खी एक पोस्ट पाहून परमसंतोष जाहला.

"मोठी स्टारकास्ट, भरमसाठ बजेट, भव्यदिव्य सेट्स, लोकेशन्स नसतानाही उत्तम सिनेनिर्मिती होऊ शकते हे सिद्ध होतं " >> हे १०१% खरे आहे. पण प्रसादhttps://www.blogger.com/profile/08619576159460484657noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-72352472162537678852011-10-18T02:35:14.523-07:002011-10-18T02:35:14.523-07:00पहायला हवा रे सिनेमा....तसं मला भूतं बितं पहायला झ...पहायला हवा रे सिनेमा....तसं मला भूतं बितं पहायला झेपत नाहीत, त्यात रामूची गॅंग म्हटलं की आणि नको वाटतं.... पण रामू फॅक्टरी बाहेरचा आणि तू रेकमेंड केलेला म्हटल्यावर हिंमत वाढलीये बघ!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-5801260592394845302011-08-23T07:48:10.990-07:002011-08-23T07:48:10.990-07:00अरे हा सिनेमा आला तेव्हाच पाहिला होता आणि तेव्हाच ...अरे हा सिनेमा आला तेव्हाच पाहिला होता आणि तेव्हाच खूप आवडलेला...सिनेमाच्या बझावर लिहल ही होत मी ह्याबद्दल....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-37067078978085455382011-08-11T01:07:44.530-07:002011-08-11T01:07:44.530-07:00चला , नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळेल.चला , नक्कीच काहीतरी नवीन पाहायला मिळेल.Prof. Sumedhahttps://www.blogger.com/profile/06470740041897223828noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-91296865872990765132011-08-10T23:22:43.441-07:002011-08-10T23:22:43.441-07:00मला माहीतच नव्हतं असा सिनेमा आलाय ते. बरं झालं तू ...मला माहीतच नव्हतं असा सिनेमा आलाय ते. बरं झालं तू लिहीलसं त्यामुळे कळलं तरी. पाहायला हवा. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-83894311179424628352011-08-10T22:58:06.837-07:002011-08-10T22:58:06.837-07:00धन्स हेरंब..
धन्स विभि.. चेक करून सांग.. आणि असला...धन्स हेरंब..

धन्स विभि.. चेक करून सांग.. आणि असलातरी ढापलेली चांगली उदाहरणं कमीच मिळतात... :-)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-23736304328718408142011-08-08T23:47:04.300-07:002011-08-08T23:47:04.300-07:00मला हा कुठल्यातरी इंग्लिश सिनेमावरून ढापल्यासारखा ...मला हा कुठल्यातरी इंग्लिश सिनेमावरून ढापल्यासारखा वाटतोय.. चेक करायला हवं!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-81561362562420362432011-08-08T21:40:30.334-07:002011-08-08T21:40:30.334-07:00ऐकलं होतं याच्याबद्दल.. पण एवढा सहीये हे माहित नव्...ऐकलं होतं याच्याबद्दल.. पण एवढा सहीये हे माहित नव्हतं .. धन्स रे.. विश लिस्टीत जोडलाय.. :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com