tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post8555342205368563415..comments2023-03-22T06:41:49.964-07:00Comments on सिनेमा कॅनव्हास: रागिनी एमएमएस ( २०११ )आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-82425370467606671082014-10-30T05:40:30.793-07:002014-10-30T05:40:30.793-07:00नविन आयटम सॉंग http://youtu.be/7AkSGs6zNOs
नविन आयटम सॉंग http://youtu.be/7AkSGs6zNOs
Anonymoushttps://www.blogger.com/profile/10046019166297410280noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-57251600852509917572011-07-08T05:53:09.403-07:002011-07-08T05:53:09.403-07:00एकता सिनेमांबाबत मात्र चांगलीच चोखंदळ आहे आतापर्यं...एकता सिनेमांबाबत मात्र चांगलीच चोखंदळ आहे आतापर्यंत तरी ++
अगदी खरं.. चाकोरीबाहेरचे बरेच चित्रपट काढलेत... :)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-53771979540741110712011-07-07T21:19:27.513-07:002011-07-07T21:19:27.513-07:00ह्या चित्रपटाच जेव्हा पहिला नाव ऐकल आणि ट्रेलर पाह...ह्या चित्रपटाच जेव्हा पहिला नाव ऐकल आणि ट्रेलर पाहिलं तेव्हा वाटलं च्यायला तद्दन बिग्रेड सिनेमांचे पण आता खुल्लमखुल्ला ट्रेलर यायला लागले कि काय टीवीवर ... पण नंतर कळल होर्ररपट आहे,आणि मग पाहिल्यावर ते पटल सुद्धा... बाकी पकाऊ सिरीयल्स वर सिरीयल्स काढणारी एकता सिनेमांबाबत मात्र चांगलीच चोखंदळ आहे आतापर्यंत तरी ...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-64334398978587262402011-06-28T03:32:12.263-07:002011-06-28T03:32:12.263-07:00'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' सिनेमा साठी त्यां...'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' सिनेमा साठी त्यांनी प्रसिद्धी साठी ती खोटी कथा दंतकथा म्हणून आणि त्या मुलांचा मृत्यु खरा झाला अशी आवई उठवली ज्याचा फायदा सिनेमाला खूप झाला... मला वाटते रागिनी सिनेमाबद्दलही त्यांनी खोट्या गोष्टीला खरं आणि सत्यघटना असण्याचं जे सांगितलं आहे तो एक पब्लीसिटी स्टंट असावा.. काहीही असो घाबरवण्याचं काम हा सिनेमा चोख करतो :)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-5166359524683701112011-06-28T03:23:04.814-07:002011-06-28T03:23:04.814-07:00रागिनी एमएमएस पाहीन असं वाटत नाही ..रागिनी एमएमएस पाहीन असं वाटत नाही ..लिनाhttps://www.blogger.com/profile/11865234063089635683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-14722996639163521692011-06-28T03:22:28.873-07:002011-06-28T03:22:28.873-07:00एका मित्राच्या हट्टाखातर 'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हि...एका मित्राच्या हट्टाखातर 'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी' पहावा लागला ..तंतरली होती.. आठ दिवस झोपताना 'ति'ची हटकून आठवण यायची..
'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' स्वतःच पहिला होता खूप पूर्वी.
'फावुन्ड फुटेज'(Found Footage) पद्धत विचारात घेता मला
'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' जास्त चांगला वाटला..लिनाhttps://www.blogger.com/profile/11865234063089635683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-62387303360026143302011-06-27T20:15:57.959-07:002011-06-27T20:15:57.959-07:00धन्स हेरंब..धन्स हेरंब..आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-32877774147677742362011-06-27T11:54:00.716-07:002011-06-27T11:54:00.716-07:00सही लिहिलंयस. मी युट्युबवर फक्त प्रोमो बघून (रादर ...सही लिहिलंयस. मी युट्युबवर फक्त प्रोमो बघून (रादर ऐकून) हादरलो होतो. नाही बघणार :))हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com