tag:blogger.com,1999:blog-23868949132671650652024-02-02T07:19:14.922-08:00सिनेमा कॅनव्हासआनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comBlogger54125tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-53541261282497794312011-08-08T20:00:00.000-07:002011-08-08T20:00:18.743-07:00४०४ (२०११)दिग्दर्शक - प्रवाल रमन
http://www.imdb.com/title/tt1883121/
राम गोपाल वर्माच्या 'फॅक्टरी'तून बर्याच काही चांगल्या गोष्टी बाहेर आल्यात, आणि अर्थात वाईटही. चांगल्या गोष्टींमध्ये काही उत्तम दिग्दर्शक भेटत आहेत ज्यांनी आधी वर्माच्या हाताखाली सहायक दिग्दर्शन केलं होतं. जॉनी गद्दार वाला श्रीराम राघवन तसेच प्रवाल रमन. प्रवाल रमनचे 'फॅक्टरी' बॅनरचे सिनेमा यथातथाच होते उ.दा. आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-65389480057963841562011-07-22T11:38:00.000-07:002011-07-22T11:38:44.471-07:00ट्रस्ट (२०१०)दिग्दर्शक - डेव्हिड श्विमर
फ्रेण्ड्स या जगप्रसिद्ध सिटकॉम मधील 'रॉस गेलर'-डेव्हिड श्विमर त्याच्या उत्तम अभिनयासाठी माझा खास आवडता आहे, त्यानंतर त्याचा 'बिग नथिंग' हा उत्तम न्वारपट पाहण्यात आला आणि त्याच्या चतुरस्त्र अभिनयाची खात्री पटली. 'ट्रस्ट' सिनेमा मिळाला तेंव्हा केवळ डेव्हिड श्विमर दिग्दर्शक आहे म्हणून हा सिनेमा पाहायला घेतला, त्याबद्दल काही वाचलेलेही नव्हते, पण सिनेमा पाहून आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-81060016952162089252011-07-21T08:49:00.000-07:002011-07-21T08:49:59.056-07:00स्टॅंडर (२००३)दिग्दर्शक - ब्रॉन्वेन ह्युझ
"द रॉंग वन ऑलवेज डाईज"...साउथ आफ्रिकेच्या जोहानिसबर्गमध्ये एका दंगलीमध्ये एका स्थानिक झुलू माणसाला गोळी झाडून मारल्यावर पश्चातापाने म्हणणारा पोलीस कॅप्टन आंद्रे स्टॅंडर ह्या घटनेनंतर प्रचंड बदलतो. आधी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असणारा आंद्रे त्या दंगलीनंतर मानसिकरित्या खचून जातो. स्थानिक आफ्रिकन लोकांवर गोर्या लोकांमुळं खूप अन्याय होतोय आणि त्यात नाहक आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-80914953718243098342011-07-10T09:26:00.000-07:002011-07-10T09:32:01.433-07:00द मॅटाडोर (२००५)दिग्दर्शक - रिचर्ड शेफर्ड
दोन भिन्न प्रवृत्तीची माणसं, एक हिटमॅन..ज्युलियन नोबल( पिअर्स ब्रॉसनन) बेफिकरी वृत्तीचा.. घर.. बायको, मुलंबाळं नसणारा.. आयुष्यात नेहमी मौजमजा करणारा.. दुसरा डॅनी राईट (ग्रेग किन्नर) स्वभावाने शांत.. अगदी घरघुती.. नाकासमोर चालणारा. योगायोगाने दोघांचीही भेट मेक्सिकोच्या एका बारमध्ये होते. डॅनी नौकरीतील अपयशाने खचलेला असतो आणि एका आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-73554372798137912872011-07-09T12:18:00.000-07:002011-07-09T12:18:48.606-07:00बरीड (२०१०)दिग्दर्शक - रॉड्रिगो कॉर्ट्स
पडद्यावर सर्वत्र अंधार.. थोड्या वेळात कण्हनं अन लाकडी फळीवर थापांचा आवाज येतो... काहीएक अंदाज लागत नसताना एका लायटरच्या प्रकाशात एक व्यक्ती दिसते... जखमी अवस्थेत.. त्या व्यक्तीलाही थोड्याच वेळात धक्का बसतो.. कारण तो एका शवपेटीत बंद असतो.. हात आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत.
रॉड्रिगो कॉर्ट्सच्या 'बरीड' सिनेमाची ही सुरुवात.. यातला 'तो' (अन एकमेव पात्र) असतो पॉल कॉनरॉय,&आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-23506741606963609862011-06-27T09:57:00.000-07:002011-06-27T10:02:00.609-07:00शोर इन द सिटी (२०११)दिग्दर्शक - राज निदीमोरू, कृष्णा डी.के.
ग्रे शेड वाली मध्यवर्ती पात्रं, प्रत्येकाची वेगवेगळी कहानी पण कुठेतरी एकमेंकात गुंतलेली आणि शेवट त्या मध्यवर्ती धाग्यांनी जोडून पात्रांना एका विशिष्ट दिशेने बदलणारा... वाचायला सोपी पण पटकथेत विणायला अवघड अशी ही कल्पना राज आणि कृष्णा या दिग्दर्शक द्वयींनी पडद्यावर शोर इन द सिटी सिनेमात खूप प्रभावीपणे मांडली आहे.
निम्न स्तरातील त्रिकूट तिलक (तुषार कपूर), आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-85553422053685634152011-06-26T12:02:00.000-07:002011-06-26T12:02:08.444-07:00रागिनी एमएमएस ( २०११ )दिग्दर्शक - पवन क्रिपलानी
२००७ सालच्या 'पॅरानॉर्मल ऍक्टीव्हिटी' मुळे किंबहुना त्याच्या यशामुळे थरारक चित्रपटांचा एक नवा पायंडा पडला. अर्थात यात १९९९ सालच्या 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट'चाही वाटा आहे. हॅंडहेल्ड कॅमेरा आणि शॉर्ट सर्कीट कॅमेरा यातून हे सिनेमे घडवले जातात आणि कॅमेरा हा सिनेमाचा एक भाग म्हणून असतो ही संकल्पना. याआधी भारतात बालाजी टेलिफिल्म्सच्याच 'लव, सेक्स और धोका' या आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-8849752558576975872011-05-22T01:18:00.000-07:002011-05-22T01:18:36.536-07:00ब्रुबेकर (१९८०)दिग्दर्शक - स्टुअर्ट रोझनबर्ग
वेकफिल्ड तुरुंगात काही नव्या कैद्यांची भर पडते, त्यात ब्रुबेकर हा ही एक कैदी असतो. तुरुंगात आल्याआल्या केसं नीट कापण्यासाठी किंबहूना इजा न होता केसं कापण्यासाठी तिथल्या न्हाव्याला पैसे चारावे लागतात. जेवणात सॅंडविच वगैरेसाठीही पैसे चारावे लागतात, कधीकधी अधिकार्यांच्या लैंगिक शोषणालाही बळी पडावं लागतं. मार खाणं आणि प्राथमिक असलेल्या आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-10804986162794803362011-05-01T09:50:00.000-07:002011-05-01T09:50:52.023-07:00द नेक्स्ट थ्री डेज (२०१०)दिग्दर्शक - पॉल हॅगिस
स्वभावाने अतिशय शांत, आणि अगदी साधी दिसणारी माणसं प्रतिकूल परिस्थितीत असामान्य आणि अनपेक्षीत कामं करून जातात.
स्वभावाने अतिशय शांत आणि कुटूंब वत्सल जॉनचं (रसेल क्रो) आयुष्य एका घटनेने अचानक बदलते. त्याच्या बायकोला, लाराला (एलिझाबेथ बॅंक्स) तिच्या महिला बॉसच्या खुनाबद्दल दोषी ठरवून तुरूंगात टाकलं जातं, त्याच्या आधी तिचं बॉससोबत भांडण झालेलं असतं आणि तिच्या कपड्यांवर आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-55770914598993166872011-01-30T08:29:00.000-08:002011-01-30T08:30:53.600-08:00127 अवर्स (२०११)दिग्दर्शक - डॅनी बॉयल
१२७ अवर्स चित्रपटाबद्दल बरंच ऐकलेलं होतं, त्याच्या ऑस्कर शर्यतीतल्या प्रवेशामुळे, रेहमानच्या संगीताच्या ग्लोबल रिकग्निशनमुळे, डॅनी बॉयल दिग्दर्शित असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे सत्यघटनेवर आधारीत असल्यामुळे सिनेमा पाहायचा हे निश्चितच होतं. त्यात रोहनने त्यावर शिक्कामोर्तब केलं.
ऍरॉन रालस्टन या गिर्यारोहकाच्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण, जीवघेण्या पण धाडसी १२७ तासांची ही कहाणी आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com20tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-32915313401612703662011-01-29T08:52:00.000-08:002011-01-29T08:52:30.986-08:00दिल तो बच्चा है जी (२०११)दिग्दर्शक - मधुर भांडारकर
वास्तववादी आणि सिरियस सिनेमा बनविणारा दिग्दर्शक ही प्रतिमा पुसण्यासाठी बहुदा मधुरने ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न 'दिल तो बच्चा है जी' सिनेमाद्वारे केला, बॉलीवूडपटांचा लाडका विषय 'प्रेम' घेऊन पण थोडासा वेगळा.. थोडा वास्तवदर्शी. तरीही हा सिनेमा बिनसलेलाच आहे.
एक घटस्फोटीत चाळीशीचा आसपासचा (अजय देवगण), एक भोळा सरळमार्गी प्रेमावर गाढ विश्वास असणारा (ओमी वैद्य), तिसरा आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com17tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-45986770588807275332010-09-29T06:58:00.000-07:002010-10-03T03:06:12.004-07:00१० थिंग्स आय हेट अबाउट यू (१९९९)दिग्दर्शकः गिल जंगर
बर्यापैकी टिपीकल टीन सिनेमा असूनही दिग्दर्शन, अभिनय, पटकथा या पातळींवर चांगला असल्यामुळे गिल जंगर दिग्दर्शित '१० थिंग्स आय हेट अबाउट यू' पहाणेबल झाला आहे. मी हा सिनेमा पाहीला कारण यात हिथ लेजर आहे. शेक्स्पीअरच्या 'The Taming of the Shrew' या नाटकावर आधारीत.
कॅमेरॉन (जोसेफ गॉर्डन लेविट) कॉलेजात नव्यानं दाखल होतो, आणि बिआंका या सुंदर मुलीच्या लव्ह ऍट फर्स्ट साईट आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com15tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-10869010342448697702010-09-05T06:22:00.000-07:002010-10-03T03:20:12.969-07:00रनिंग स्केअर्ड (२००६)http://www.imdb.com/title/tt0404390/
दिग्दर्शक - वेन क्रेमर
थ्रीलर्स आपल्याला आवडण्यासाठी ते शेवटापर्यंत आपल्याला खिळवून ठेवणारे असावेत, वेळोवेळी अनपेक्षीत वळणं आणि उत्तम धक्के असावेत, आणि शेवटी सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळावी. या थ्रीलर्सच्या सर्वसाधारण अपेक्षेमध्ये बरेच थ्रीलर शेवटाला मात खातात. आधी कथानकात उत्तम गुंतागुंत तयार करतात, पटकथा शेवटापर्यंत अतिशय सुंदर पळते आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com17tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-80086781320140189802010-08-04T11:48:00.000-07:002010-10-03T03:18:43.470-07:00क्रॅमर वर्सेस क्रॅमर (१९७९)दिग्दर्शक - रॉबर्ट बेन्टन
तो आज प्रचंड खुष असतो, तो काम करत असलेल्या ऍड कंपनीत सर्वोच्च महत्वाच्या क्लायंटचं काम सोपवण्यात येतं, कारण त्याची काम करण्याची क्षमता आणि झोकून देण्याची वृत्ती. या क्लायंटला जर खुष केलं तर त्याच्या कंपनीचा फायदा होणार असतो. त्या खुषीतच तो घरी येतो, ऑफिसमध्ये एक अर्जंट कॉल करत असतानाच ती त्याला एक धक्कादायक बातमी देते. ती त्याला आणि त्यांच्या लहान आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com23tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-74473686921731149382010-06-14T11:31:00.000-07:002010-10-03T03:22:38.639-07:00द स्पॅनिश प्रिजनर (१९९७)दिग्दर्शक - डेव्हिड मॅमेट
IMDB : http://www.imdb.com/title/tt0120176/
can you really trust anyone?
दिसतं तसं नसतं हेच खरं, कुणावर किती भरवसा ठेवायचा, हे ठरविणे खुप कठीण काम आहे.
'स्पॅनिश प्रिजनर'या नावावरून दुसर्या देशाच्या कायद्यात फसलेल्या नायकाची कथा असावी वाटते. प्रत्यक्षात हा लक्षवेधी थरारपट 'स्पॅनिश प्रिजनर' या फसवणुकीच्या प्रकाराचा वापर करतो.
'स्पॅनिश प्रिजनर' म्हणजे स्पेन मध्ये एक आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-42629355733330609902010-06-13T00:00:00.000-07:002010-10-03T03:24:07.411-07:00500 डेज ऑफ समर (२००९)दिग्दर्शक - मार्क वेब
IMDB : http://www.imdb.com/title/tt1022603/
बॉलीवूडची सर्वात घासुन गुळगुळीत झालेली कहाणी कोणती? दोन जीवांच प्रेम.. त्यात मुलगा प्रेमावर विश्वास न ठेवणारा.. आणि मुलगी प्रेमावर आंधळा विश्वास ठेवणारी... सरतेशेवटी मुलाचाही प्रेमावर विश्वास बसणार आणि गोष्ट सफळ संपुर्ण होणार.. ह्याच बॉलीवूडी कंसेप्टवर आधारीत असणारा पण वेगळेपण जपणारा '५०० डेज ऑफ समर' हा हॉलीवूडी आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com18tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-10697996556744794592010-05-30T06:35:00.000-07:002010-10-03T03:28:23.581-07:00कार्तिक कॉलींग कार्तिक (२०१०)दिग्दर्शक - विजय लालवानी.
दिल चाहता है, लक्ष्य, डॉन, हनिमुन ट्रॅवल्स प्रा.लि., रॉक ऑन, आणि लक बाय चान्स असे जवळपास सुंदर सिनेमा देणार्या एक्सेल एंटरटेन्मेंटचा या वर्षीचा सिनेमा 'कार्तिक कॉलींग कार्तिक' त्याच्या प्रोमोजवरुन एक चांगला थ्रीलर असल्याची साक्ष देत होता. कुणाला एक फोन येतो, त्यात बोलणार्याचा आवाज अगदी तसाच असतो, त्याला आपली सगळी रहस्ये, गुप्त माहिती माहित असते, आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com28tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-45301451222597763062010-05-23T10:12:00.000-07:002010-10-03T03:31:04.517-07:00काईट्स (२०१०)दिग्दर्शक - अनुराग बसू
राकेश रोशनचा सिनेमा, ऋतिक, जोडीला मेक्सिकन हॉटी बार्बरा मोरी आणि जोडीला सुमधुर संगीत या सर्व गोष्टींमुळे अत्युच्य अपेक्षा असलेला काईट्स सिनेमा.
मी स्वत: सिनेमाला जाताना फारशा अपेक्षेने गेलो नाही, कारण राकेश रोशनचे सिनेमे हिंदी सिनेमांच्या टिपिकलनेस मध्येच जास्त रमतात, त्यामुळे वेगळे काही असण्याची अपेक्षा नव्हतीच.
सिनेमाची नायीका मेक्सिकन आहे आणि जाहीराती पाहुन सिनेमा वेगळाआनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com22tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-42579933025938000552010-05-01T05:51:00.000-07:002010-05-01T05:52:50.718-07:00लव, सेक्स और धोखा (२०१०)दिग्दर्शक - दिबाकर बॅनर्जी
नावावरुन बिचकुन जाऊ नका. हे सिनेमाचं नाव जरी हिंदी वृत्तवाहीन्याच्या तृतीय दर्जीय कार्यक्रमाचं वाटत असलं तरी हा सिनेमा उथळ विषयावर आधारीत नाही आहे.
’खोसला का घोसला’ आणि ’ओय लक्की लक्की ओय’ सारखे उत्तम चित्रपट बनविणारे दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत, यावरुन सिनेमा उथळ नसनार अशी खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे चित्रपट खुपंच चांगला निघाला.
साधारण चित्रपट आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com22tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-23436591134287583872010-04-23T14:05:00.000-07:002010-10-03T03:27:25.146-07:00फुंक २ (२०१०)दिग्दर्शक - मिलिंद गडागकर
परत एक राम गोपाल वर्माच्या कारखान्यातला सिनेमा, त्यात हॉरर थीम, अजुन एक भर म्हणजे सिक्वल.... पहावा का पाहू नये ? तसं पहायला गेलं तर नाविन्याची आशा फार कमी.
पण दिग्दर्शक तर नविन आहे ना? ट्राय करायला काय हरकत आहे? असेच अजुन काही प्रश्न मनात घेऊन आणि दुसरा कुठलाही चित्रपट पर्यायी नसल्यामुळे शेवटी फुंक २ पहायचं आम्ही ठरवलं.
जेव्हडं काही ऐकलं होतं त्यावरुन चित्रपटाकडुन खुपआनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com18tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-42559876095137150262010-04-13T15:49:00.000-07:002010-10-03T03:25:59.715-07:00स्वदेस, वुई द पिपल (२००४)दिग्दर्शक - आशुतोष गोवारीकर
अरविंद पिल्ललमरी आणि रवी कुचिमंची या एनआरआय जोडगोळींच्या कार्यावर आधारीत २००४ सालचा आशुतोष गोवारीकरांचा ’स्वदेस’ माझ्या आवडत्या हिंदी चित्रपटांच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. देशाबद्दलची थीम असुनदेखील बेगडी देशप्रेमाला दिलेला फाटा, आणि भारताच्या सद्यस्थितीचे उत्तम केलेले अवलोकन याच्या जमेच्या बाजु. भारताने प्रगती जरी केलेली असेल तरी अजुनही ७०% ग्रामीण भारतआनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com21tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-5576030491337073162010-04-11T09:41:00.000-07:002010-04-11T09:44:58.956-07:00ट्रायांगल (२००९)दिग्दर्शक - क्रिस्टोफर स्मिथ
कधी स्वत:चा सामना केला? स्वत:ला समोर बघुन काय अवस्था होईल? तुम्ही एका अनोळखी जागी जाता, पण आत कुठेतरी वाटतेय की आधी इथे भेट दिली आहे? काही वेळापुर्वी घडलेले प्रसंग परत घडत आहेत? आपल्या जीवनात असे काही विचित्र घडले तर आपली काय अवस्था होईल, ’ट्रायांगल’ हा सिनेमा अशीच एक गुंतागुंतीची कथा आहे...
जेस आपल्या आजारी मुलामुळे कायम दु:खी असते, ग्रेग आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com12tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-61145241783926454762010-03-27T12:30:00.000-07:002010-03-27T12:30:47.620-07:00फॉरेस्ट गम्प (१९९४)दिग्दर्शक - रॉबर्ट झेमेकिस
बस स्टॉप वर बसची वाट पाहत बसलेला फॉरेस्ट बाजुला बसलेल्या बाईला आपल्या जीवनाची कहानी सांगायला सुरुवात करतो, ऐकनारे बदलत जातात पण आपण मात्र फॉरेस्टच्या जीवनपटात गुंग होऊन जातो. १९९४ साली आलेला आणि ऑस्कर पारितोषिके मिळवणारा ’फॉरेस्ट गम्प’ विल्सन ग्रुमच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारलेला आहे.
कमी आयक्यु असलेल्या फॉरेस्टला शाळेत प्रवेश नाकारला जातो, त्याच्या आईच्याआनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-16804873739882403452010-03-16T05:57:00.000-07:002010-03-16T05:58:09.745-07:00द मंचुरियन कॅन्डिडेट (१९६२)दिग्दर्शक - जॉन फ्रॅन्केहायमर
१९६२ सालचा कृष्णधवल सिनेमा ’द मंचुरियन कॅन्डिडेट’ नुकताच पहाण्यात आला. फ्रॅन्क सिनाट्रा, लॉरेन्स हार्वी आणि ऍन्जेला लांसबरी यांच्या अदाकारीने सजलेला हा थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे.
कोरियन युद्धावरुन परतलेल्या सैनिकांमध्ये रेमंड शॉ याला मेडल ऑफ ऑनर देण्यात येते, त्याची शिफारस करणारे कॅ. मार्को यांना नेहमी एक विचित्र स्वप्न पडत असते, ज्यात त्याची आर्मीची टीमआनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-2386894913267165065.post-68346007510675637942010-02-15T04:55:00.000-08:002010-10-03T03:34:19.328-07:00हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)दिग्दर्शक - परेश मोकाशी.
ऑस्करसाठी या वर्षीचा भारतातर्फेची अधिकृत प्रवेशिका असलेला बहुचर्चीत मराठी चलचित्रपट ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’ पाहण्याचा योग आला.
भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक असणार्या दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट बनविण्याच्या प्रवास म्हणजे हा चित्रपट.
वर्ष १९११, इंग्रजांच्या राजवटीत केळफा (फाळके) इंग्लंडचा ख्रिस्तावरिल मुकपट पाहुन प्रभावित होतात आणि भारतात मुकपट उद्योग सुरु करायचा असा आनंद पत्रेhttp://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.com14