आशयात्मक आणि दृश्यात्मक श्रीमंती असलेला फ्रेंच चित्रपट, अतिशय सुंदर आहे. विशेष म्हणजे सिनेमाची सिनेमॅटोग्राफी. अत्यंत सुंदर अश्या फ्रेम्स.
जरूर पाहावा असा... सध्या युटीवी वर्ल्ड मुवीज वर दाखवला जातो...
लोकप्रभाच्या चित्रदृष्टी या सदरात अमेली चा आढावा
http://www.loksatta.com/lokprabha/20091009/chitradrushti.htm
http://www.imdb.com/title/tt0211915/
http://en.wikipedia.org/wiki/Am%C3%A9lie
मला आमेली खूप आवडला. एक पोस्ट टाकलं आहे त्याच्यावर ...
ReplyDeletehttp://mokale-aakash.blogspot.com/2008/10/blog-post.html
गौरी, ब्लॉगवर भेट देण्याकरिता धन्यवाद. अमेली मला सुद्धा खूप आवडला, फ्रेंच चित्रपट मी सिनेमाटोग्राफीसाठी आवर्जून पाहातो.. आणि अमेली मध्ये ते खूपच छान आहे...
ReplyDeleteआनंद, खरंय. आमेलीमध्ये सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे.
ReplyDeleteहा एक चित्रपट पहायचा राहूनच गेला आहे. एकदा ऑफिसतर्फे सुद्धा दाखवला होता. तेव्हाही नाही पहाता आला :-( पाहते आता.
ReplyDeleteजरूर पहा!
ReplyDeleteअॅमेली मी दोन तीन वेळा पाहीलाय, कुणी रन लोला रन पाहिलाय का ? नसेन तर तो ही एकदा पहा.
ReplyDelete-अजय
प्रतिक्रियेकरिता धन्यवाद अजय. हो मी रन-लोला-रन पाहीला आहे, मला खुपच आवडला होता, त्यावेळेस ब्लॉग लिहित नव्हतो त्यामुळे त्याबद्दल नाहीये पोस्ट..
ReplyDelete