Sunday 18 October 2009

ब्लू (२००९)


काल परभणीच्या 'नरेश' चित्र मंदिर मध्ये पाहिला, बिलो अवरेज सिनेमा आहे....... फक्त underwater फोटोग्राफी चांगली आहे....बाकी दिग्दर्शन सामान्य आहे..... मसाला सिनेमा आहे म्हणजे तर्क तर नाहीतच..... पण ज्या ट्रेजर हंट साठी सिनेमा आहे तो तर अगदीच पाचकळ आहे.....अभिनय सर्वांचा अतिशय सामान्य आहे.

2 comments:

  1. हा चित्रपट पाहून मला एक विनोद आठवला:

    इतिहासाच्या पुस्तकात पहिल्या पानावर: शिवाजीराजे घोड्यावर बसले
    मधली पाने: तबडक तबडक, तबडक तबडक
    शेवटचं पान: शिवाजीराजे घोड्यावरून उतरले.

    तसाच ब्ल्यू आहे.
    सुरूवातीला समुद्र, शेवटी समुद्र. मधला चित्रपट सुरू असताना निवांत झोप काढावी.

    ReplyDelete