Saturday, 21 November 2009

Orphan (2009)


ऑर्फ़न - बर्यापैकी थ्रिलर
सिनेमाची रचना जरी हॉरर पटाची असली तरी हा एक थ्रीलर आहे. चांगला आहे. सर्व कलाकारांचे काम छान झाले आहे.

5 comments:

 1. Orphan khup changali movie aahe. Sarvani pahavi. Khup ghai ghait pratikriya det aahe tymaule English. Kshamasva!

  ReplyDelete
 2. प्रतीक्रीयेकारिता धन्यवाद कांचन! तुमच्या कडून शिकायचे आहे परीक्षण कसे लिहायचे आहे ते...

  ReplyDelete
 3. अरे बापरे! केवढी मोठी जबाबदारी दिलीत? धन्यवाद. मी स्वत:देखील शिकतेच आहे.

  ReplyDelete
 4. माझ्या यादीत वरच्या नंबरवर आहे. आता लेक रविवारी आला की पाहू.

  ReplyDelete
 5. भाग्यश्रीजी प्रतीक्रीयेकारिता आभार... काही चांगले चित्रपट तुमच्या स्मरणातले असतील तर जरूर कळवा...

  ReplyDelete